सरहद, पुणे आयोजित
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने
महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त महिला अधिकाऱ्यांचे

पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२६

मागील साहित्य संमेलन

सरहदच्या पुढाकारातून आयोजित संमेलनांचा निवडक आढावा.

मागील साहित्य संमेलन

सरहदच्या पुढाकारातून आयोजित निवडक साहित्य संमेलनांची यादी.

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली – २०२५

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली • २१–२३ फेब्रुवारी २०२५

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आयोजित ऐतिहासिक संमेलन — मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा संवाद आणि सन्मान.

८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, घुमान – २०१५

८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

घुमान, पंजाब • ३–५ एप्रिल २०१५

मराठी साहित्याची ऐतिहासिक परंपरा घुमानमध्ये एक वळण घेत आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पहिलं भव्य संमेलन – साहित्य, इतिहास आणि आध्यात्मिक चर्चा.

घुमान बहुभाषिक साहित्य संमेलन २०१५

घुमान बहुभाषिक साहित्य संमेलन

घुमान, पंजाब • ३–४ एप्रिल २०१५

देशातील पहिले बहुभाषिक साहित्य संमेलन — संवाद, सहअस्तित्व आणि सांस्कृतिक सेतू.

विश्व पंजाबी साहित्य संमेलन २०१६

विश्व पंजाबी साहित्य संमेलन

पुणे, महाराष्ट्र • २०१६

पंजाबी डायस्पोरा आणि मातृभूमीला महाराष्ट्राशी जोडणारा सांस्कृतिक–साहित्यिक सेतू.

सरहदचे साहित्यातील योगदान देणारे उपक्रम

वाचनसंस्कृती, संवाद आणि साहित्य पर्यटनाला चालना देणारे सरहदचे निवडक उपक्रम.

अरागाम बुक व्हिलेज, काश्मीर

अरागाम बुक व्हिलेज, काश्मीर

बांदीपूर, उत्तर काश्मीर • बुक व्हिलेज

“संवादातून शांतता” — घराघरात ग्रंथालये, बहुभाषिक संग्रह आणि साहित्य पर्यटनाचा अनोखा अनुभव.

उपक्रम पूर्ण वाचा
चिनार पब्लिशर्स

चिनार पब्लिशर्स

पुणे, महाराष्ट्र • प्रकाशन उपक्रम

साहित्याच्या माध्यमातून संवाद, संवेदनशीलता आणि शांततेचा प्रवास — सरहदची अधिकृत प्रकाशन शाखा.

उपक्रम पूर्ण वाचा