सरहद, पुणे आयोजित
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने
महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त महिला अधिकाऱ्यांचे

पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२६

विश्वकोशातून...

मराठी साहित्य, साहित्यिक, लोकसाहित्य याविषयी मराठी विश्वकोश मधील निवडक लेखांचे अधिकृत संदर्भ. खालील “पूर्ण लेख वाचा” बटणद्वारे थेट विश्वकोशाच्या लेखावर जा.

अधिकृत संदर्भ लिंक्स
निवडक लेख
लोकसाहित्य Marathi Vishwakosh

लोकसाहित्य

लोकमानसाचे विविध वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार या संज्ञेने सूचित होतात. ‘फोकलोअर’ या अर्थी मराठीत लोकसाहित्य वा लोकविद्या या संज्ञा रूढार्थाने वापरल्या जातात व त्यांचा आशय कित्येकदा परस्परव्याप्त असल्याचे दिसून येते. पश्चिमेकडे ‘फोकलोअर’ची संकल्पना सर्वप्रथम समाजशास्त्र व मानवशास्त्र यांच्या अभ्यासातून निर्माण झाली…

संस्था Marathi Vishwakosh

महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती

मराठी भाषिक प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन, संकलन व प्रकाशन करणारी एक राज्यशासकीय संस्था. स्थापना मार्च १९५६. सर्वसामान्यांच्या भाषेचा व कल्पनाविष्काराचा अभ्यास व्हावा तसेच पारंपारिक कुळाचारांचे स्वरूप कळावे, हाही या समितीच्या स्थापनेमागील एक हेतू आहे. या समितीवर सदस्य म्हणून लोकसाहित्याचे अभ्यासक राज्यशासनातर्फे नियुक्त केले जातात…

साहित्य Marathi Vishwakosh

मराठी लेखक आणि साहित्य

मराठी साहित्यामध्ये योगदान दिलेल्या साहित्यिकांचा परिचय… (अधिक माहिती, संदर्भ आणि पुढील वाचनासाठी खालील लिंक वापरा.)

टीप: वरील सर्व लिंक्स मराठी विश्वकोशाच्या अधिकृत संकेतस्थळावर उघडतील. बाह्य लिंक्स सुरक्षितपणे उघडण्यासाठी target="_blank" आणि rel="noopener noreferrer" वापरले आहे.